श्रीरामवंदना

श्रीरामवंदना
श्रीरामवंदनेतील महत्त्वाचे मुद्दे -
राम - अतींद्रिय, माणसाने त्याला जाणणे अशक्य.
राम - सगुण व निर्गुण किंवा मूर्त व अमूर्त
रामाचे मूर्त रूप म्हणजे हे विश्व.
रामाचे वर्णन शब्दांत करणे अशक्य
रामाशी एकरूप होण्यासाठी, चित्ताची इतरत्र होणारी व्यग्रता थांबवावी लागते.
साधक तीन अवस्थांतून जातो -
(१) देहबुद्धीने अज्ञान,
(२) मी रामच आहे,
(३) सर्व रामच आहे.