बारा ज्योतिर्लिंगे

बारा ज्योतिर्लिंगे

सौराष्ट्रे सोमनाथंच श्रीशैले मल्लिकार्जुनम्‌ ।
उज्जयिन्यां महाकालम्‌ ॐकार ममलेश्वरम्‌ ॥
परल्यां वैद्यनाथंच डाकिन्यां भीमशंकरम्‌ ।

सेतुबंधे तु रामेशं नागेशं दारुकावने ॥
वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यंबकं गौतमीतटे ।
हिमालये तु केदारं घृष्णेशं च शिवालये ॥

सौराष्ट्रात श्रीसोमनाथ
श्रीशैल्यम्‌ क्षेत्रात श्रीमल्लिकार्जुन
उज्जयिनीमध्ये श्रीमहाकालम्‌
ओंकार क्षेत्रात श्रीममलेश्वरम्‌
परलीमध्ये श्रीवैद्यनाथ
डाकिनीक्षेत्रात श्रीभीमाशंकरम्‌
सेतुबंध क्षेत्रात श्रीरामेशम्‌
दारुकावनात श्रीनागेशम्‌
वाराणसी क्षेत्रात श्रीविश्वेशम्‌
गौतमीतटावर श्रीत्र्यंबकम्‌
हिमालयात श्रीकेदारम्‌
शिवालय क्षेत्रात श्रीघृष्णेशम्‌

(१) सोरटी "श्रीसोमनाथ" (गुजराथ),

(२) श्रीशैल्यम्‌ - "श्रीमल्लिकार्जुन" (आंध्र प्रदेश)‌,

(३) उज्जैन -"महांकालेश्वर" (मध्य प्रदेश),

यात्रेचं संपूर्ण वर्णन वाचण्याकरीता खालच्या लिंकवर क्लिक करावं.

http://www.anusandhan.org/node/782

(४) "ॐकारमांधाता", व "श्रीममलेश्वर" (मध्य प्रदेश),

(५) परळी "श्रीवैजनाथ" (महाराष्ट्र),

(६) डाकिनी जंगलात "श्रीभीमाशंकर" (महाराष्ट्र),

(७) काशी (वाराणसी) क्षेत्रात "श्रीविश्वनाथ/श्रीविश्वेश" (उत्तर प्रदेश),

यात्रेचं संपूर्ण वर्णन वाचण्याकरीता खालच्या लिंकवर क्लिक करावं.

http://www.anusandhan.org/node/693

(८) गौतमी (गोदावरी) तीरावर नाशिकजवळ "श्रीत्र्यंबकेश्वर" (महाराष्ट्र),

(९) सेतूबंधावर "श्रीरामेश्वरम्‌" (तामिलनाडू),

यात्रेचं संपूर्ण वर्णन वाचण्याकरीता खालच्या लिंकवर क्लिक करावं.

http://www.anusandhan.org/node/1105

(१०) दारुकावनात "श्रीनागेश"/औंढ्या नागनाथ (महाराष्ट्र),

(११) हिमालयात "श्रीकेदारनाथ" (उत्तरांचल),

यात्रेचं संपूर्ण वर्णन वाचण्याकरीता खालच्या लिंकवर क्लिक करावं.

http://www.anusandhan.org/node/1101

(१२) औरंगाबादजवळ "श्रीघृष्णेश्वर" (महाराष्ट्र)

अशी ही बारा ज्योतिर्लिंगे आहेत.
याशिवाय नेपाळमधील पशुपतीनाथ हेही एक ज्योतिर्लिंग आहे,

परंतु हिमालयातील केदारनाथ व नेपाळमधील पशुपतीनाथ मिळून एक एक ज्योतिर्लिंग पुराणाकाळापासून मानले आहे.

॥श्रीराम समर्थ॥