समास -५ स्वानुभव निरूपण

समास -५
स्वानुभव निरूपण (ओव्या २८)
----------------------------
१) कृपेचा प्रभाव - (१ )
२) स्वरूपानुभूतीचे वर्णन (२ ते ६)
३) गुरुशिष्यांची समान प्रचिती (७ ते १०)
४) सद्‌भावाचे प्रचंड सामर्थ्य (११ ते १४)
५) बंधन कसे तोडावे (१५ ते २१)
६) उपसंहार (२२ ते २६)
७) ग्रंथ समाप्ति (२७, २८)

॥श्रीराम समर्थ॥