अथर्ववेद

अथर्ववेद
विविध नावे - अथर्वशिरस्‌, अथर्वांगिरस्‌

विविध शाखा -
शौनकीय
पैप्पलाद
स्तौद
मौद
जलद
ब्रह्मवद
देवदर्श
चारणवैद्य

ऋग्वेदानंतर बर्‍याच कालावधीनंतर याची संहिता तयार झाली असावी.
असे मानतात की अथर्वन्‌, अंगिरस आणि भृगू या अग्निपूजकांचा हा वेद आहे.
सध्याची संहिता शौनकीय शाखेची आहे.
यात २० कांडे, ७३६ सूक्ते आणि ५९७७ मंत्र आहेत.
यात बराचसा भाग ऋग्वेदातून घेतला गेलेला आहे.
या वेदाचा बराचसा भाग गद्य आहे.
------------------------
संहितेअंतर्गत विविध विषय -
- रोगनाशन
- दीर्घायुष्य
- शत्रुविरोधी
- स्त्रीसंबंधी अभिचार
- परिवारजय
- राजकर्मविषयक अभिचार
- ब्राह्मणहितार्थ प्रार्थना
- समृध्दिप्राप्ति
- पापप्रायश्चित्त
- सृष्टीची उत्पत्ति
- याज्ञिक
- श्रौतकर्म
- कुंताप
- संकीर्ण
-----------------
अथर्ववेदातील देवता -

शिव
क्षुद्र देवता -

रोगदेवता
पिशाचदेवता
गंधर्वदेवता
यातुधान (मायावी)
ऋतु देवता
नक्षत्रदेवता
सर्पदेवता
ओषधीदेवता
राक्षसदेवता
यज्ञीयसाधनदेवता
अनुडुत्‌ सव देवता
वृषभसव देवता
अन्य दुर्मिळदेवता

॥श्रीराम समर्थ॥