यजुःवेद

यजुःवेद

- वैशंपायनांचा कृष्ण-यजुर्वेद
- याज्ञवल्क्यांचा शुक्ल-यजुर्वेद
-------------------
कृष्ण-यजुर्वेद (तैत्तिरीय संहिता)

एकूण ७ कांडे. एकूण ऋचा - ३२८

कांड १ - ऋचा १ ते ५८ - प्रपाठक - ८

कांड २ - ऋचा ५९ ते १०९ - प्रपाठक - ६

कांड ३ - ऋचा ११० ते १४२ - प्रपाठक - ५

कांड ४ - ऋचा १४३ ते १९७ - प्रपाठक - ७

कांड ५ - ऋचा १९८ ते २४९ - प्रपाठक - ७

कांड ६ - ऋचा २५० ते २९० - प्रपाठक - ६

कांड ७ - ऋचा २९१ ते ३२८ - प्रपाठक - ५

-------------------------------------
शुक्ल यजुर्वेद

एकूण अध्याय - ४०

अनुवाक्‌ - ३०३

मंत्र - १९७५

अध्याय १ व २ - दर्शपौर्णिमासेष्टि मंत्र,
अध्याय २ च्या शेवटी - पिंडपितृयज्ञ
अध्याय ३ - अग्निकर्म, अग्निप्रतिष्ठा, अग्निहोत्र, चातुर्मास्य
अध्याय ४ ते ८ - सोमयज्ञ
अध्याय ९ व १० - वाजपेय व राजसूय यज्ञ
अध्याय ११ ते १८ - चयनकर्म
अध्याय १६ - रुद्रमंत्र
अध्याय १८ - वसोर्धारा मंत्र
अध्याय १९ ते २१ - सौत्रामणि यागाचे मंत्र
अध्याय २२ ते २५ - राजसूय यज्ञ
अध्याय २६ ते ३५ - खिलसंज्ञा मंत्र
अध्याय ३१ - पुरुषसूक्त
अध्याय ३२ - मेधामंत्र
अध्याय ३४ - शिवसंकल्पोनिषद्‌
अध्याय़ ५३ - पितृमेध (मृतोत्तर क्रियामंत्र)
अध्याय ३६ - शांतिपाठ
अध्याय ३७ व ३८ - महावीर मंत्र
अध्याय ३९ - प्रवर्ग्य
अध्याय ४० - ईशावास्योपनिषद्‌