तीन प्रकारची दुःखे

तीन प्रकारची दुःखे-

१) आध्यात्मिक दुःख
- शारिरीक
- शिरोरोग, ज्वर, शूल, भगंदर, गुल्म, मूळव्याधी, श्वास, सूज, नेत्ररोग, अतिसार, कुष्ट, अंगरोग

- मानसिक
- काम, क्रोध, भय, द्वेष, लोभ, मोह, विषाद, शोक, असूया, अवमान, ईर्षा, मत्सर
२) आधिभौतिक दुःखे -
- मृग (पशू), पक्षी, मनुष्ये, पिशाच, सर्प, राक्षस यापासून होणारे दुःख
३) आधिदैविक दुःखे -
- शीत (थंडी), उष्ण (गर्मी), वायू (वारे), वृष्टी (पाऊस), जल (पाणी), विद्युत (वीज)
यापासून उत्पन्न होणारे दुःख

॥श्रीराम समर्थ॥