आत्यंतिक प्रलय

आत्यंतिक प्रलय -
तीन प्रकारच्या दुःखांचे ज्ञान झाल्यावर प्राज्ञ माणसाला ज्ञान व वैराग्य प्राप्त होऊन तो आत्यंतिक लय पावतो.
म्हणून मोक्षप्राप्ती हाच आत्यंतिक लय.
तीन दुःखांवर मात करण्यासाठी भगवत्‌प्राप्ती हेच औषध आहे.

भगवत्‌प्राप्तीची साधने -
१) ज्ञान
दोन प्रकारचे ज्ञान
- आगमजन्य (श्रुती-स्मृती-पुराणोक्त)
- विवेकजन्य (आत्म-अनात्म)
दोन ब्रह्माचे ज्ञान
- शब्दब्रह्मज्ञान
- परब्रह्मज्ञान (परमात्म्याच्या पारमार्थिक स्वरूपाचे ज्या योगे ज्ञान होते ते)
दोन विद्या
- पराविद्या (जिच्यामुळे परब्रह्मप्राप्ती होते)
- अपराविद्या (बाह्य सॄष्टीचे ज्ञान करुन देणारी -सगुणात्मक)
ब्रह्म - ज्याचे कोणीही कारण नाही, ज्यापासून सारे विश्व उत्पन्न होते असे तत्व.

२) कर्म

॥श्रीराम समर्थ॥