नैमित्तिक किंवा ब्राह्म प्रलय

नैमित्तिक किंवा ब्राह्म प्रलय
हा कल्पाच्या अंती होतो.
१००० चौकड्या (चार युगे)

१२०००X१००० दिव्य वर्षे) - ४,२९,४०,८०,००० मानवी वर्षे
ब्रह्मदेवाचा १ दिवस
नंतर त्याची रात्र सुरू होते.
त्यावेळी निर्माण केलेली सृष्टी - त्रैलोक्य नष्ट होते.

॥श्रीराम समर्थ॥