पितृपीडेची लक्षणे

पितृपीडेची लक्षणे -

 • दुष्ट प्रवृत्तीचा मुलगा जन्मणे,
 • वंध्यत्व (मुले न होणे),
 • मुलगा न होणे,
 • व्यवसायात आर्थिक अपयश,
 • नास्तिकता,
 • लागोपाठ संकटे, आपत्ती येणे,
 • शेतीच्या व्यवसायात अपयश येणे,
 • कर्जबाजारी होणे,
 • व्यसने लागणे,
 • घरात सतत कोणीतरी आजारी असणे,
 • आई-वडीलांशी भांडणे होणे,
 • स्त्रियांना शारीरिक, मानसिक त्रास होणे, मासिक पाळी अनियमित येणे, गर्भपात होणे, उपचारांना यश न येणे,
  • जेवताना भांडणे होणे, अन्नाचे ताट लोटून देणे,
  • पत्नीचा त्याग करणे,
  • पती-पत्नीत भांडणे होणे,
  • मन खिन्न होणे,
  • घरातील एखाद्या व्यक्तीच्या अंगात संचार होणे,
  • मंदबुद्धीची अथवा वेडसर मुले जन्माला येणे,

  काही विशिष्ट, सूचक स्वप्ने पडणे -

 • स्वप्नात साप दिसणे,
 • पाणी दिसणे,
 • पाण्यात पडून वर निघण्याचा प्रयत्न करणे,
 • भांडण होताना दिसणे,
 • घर कोसळताना दिसणे,
 • झाडाची फळे दिसणे,
 • विधवा स्त्री दिसणे इ.
 • ॥श्रीराम समर्थ॥