नित्य व वृध्दी श्राध्द

नित्य श्राध्द -
पितरांना उद्देशून केलेल्या श्राद्धाला पितृयज्ञ म्हणतात. हा रोज करायचा असतो.
-------------------
वृध्दी श्राध्द -
प्रत्येक वर्षी मृत आई व वडिलांच्या मृत्यूतिथीला जे श्राद्ध करतात त्याला ‘सांवत्सरिक’ म्हणतात.

॥श्रीराम समर्थ॥