श्राद्धाचे प्रकार

श्राद्धाचे एकूण पाच प्रकार आहेत – (संदर्भ – मनुस्मृती)

  • नित्य,
  • नैमित्तिक,
  • काम्य,
  • वृद्धी आणि
  • पार्वण (महालय).