श्रीमहाराज चरित्र सार

श्रीमहाराज चरित्र सार -
----------------
संदर्भ -
१) श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र आणि वाङ्मय
लेखक - श्री. के.वि.बेलसरे
२) श्रीब्रह्मचैतन्य महाराजांचे जीवन दर्शन
संकलन - श्री. गो.सी. गोखले

---------------
या अंतर्गत श्रीमहाराजांच्या चरित्रातील मला भावलेले मुद्दे लिहिले आहेत.
वेबवर नेहमी असणार्‍या वाचकांना व साधकांना श्रीमहाराजांविषयी रोज वाचायला व अनुसंधानात रहायला मदत व्हावी या उद्देशाने ही वेबसाईट स्वखर्चाने व महाराजांवरच्या प्रेमापोटी केली आहे.
या वेबसाईटमधील कोणताही भाग अर्थार्जनासाठी निर्माण केलेला नाही.
लेखन चित्ताकर्षक व्हावे यासाठी मूळ ग्रंथांतील चित्रे व फोटो स्कॅन करून दिली आहेत.
अधिक माहितीसाठी मूळ ग्रंथ वाचावेत.
मूळ ग्रंथकारांना व चित्रकाराला मनापासून धन्यवाद.

॥श्रीराम समर्थ॥