सनातन काळगणना (E-Book)

सनातन काळगणना

सध्याचा काल हे कलियुग मोठे बुचकळ्यात पाडणारे मला दिसले! भल्याभल्यांनांसह मलाही प्रश्न पडला होता की आपले काय होणार? या जगाचे काय होणार? हे जग कुठे चाललंय? पुढे काय वाढून ठेवलंय? मी घेतलेल्या शोधानं मला समाधान झालं.

आता काहीही घडलं तरी आश्चर्य वाटत नाही! मला माझी दिशा मिळाली. यात कालगणना कशी केली जाते, पंचांगाचा रोजच्या व्यवहारातला उपयोग, ४ युगांचे वर्णन, कलियुगाचे सविस्तर वर्णन आणि, आगामी कालाचे वर्णन दिले आहे. तुम्हालाही या माहितीची मदत व्हावी या हेतूने ही छोटी पुस्तिका छापली आहे.

This e-book is for sell. To purchase it please click on
http://www.bookganga.com/eBooks/Book/4973159090101715554.htm?Book=Sanata...
Price - Rs. 65/-