श्रीगरूडपुराण

श्रीगरूडपुराण

यामध्ये एकूण १६ अध्याय आहेत.
श्लोकांची मूळ संख्या - १२८७
१) ऐहिक आमुष्मिक दुःखनिरूपण अध्याय - श्लोक ६०
२) यममार्ग निरूपण अध्याय - ८६
३) यमयातना निरूपण अध्याय - ७१
४) नरक देणार्‍या पापाचे निरूपण अध्याय - १०४
५) पापचिन्हनिरूपण अध्याय - ५८
६) पाप्यांच्या जन्म इ. दुःखनिरूपण अध्याय - ४३
७) बभ्रुवाहन प्रेतसंवाद अध्याय - ६८
८) आतुरदान अध्याय - ११८
९) म्रियमाण कृत्य अध्याय - ४८
१०) दाहास्थिसंचयकर्मनिरूपण अध्याय - १०४
११) दशगात्र विधी अध्याय - ४२
१२) एकादशविधी अध्याय - ८९
१३) सपिंडी शय्या आणि पददान निरूपण अध्याय - १२३
१४) धर्मराजाच्या नगरीचे निरूपण अध्याय - ८६
१५) सुकृतीचा जन्म आणि आचरण निरूपण अध्याय - ९४
१६) मोक्षधर्म निरूपण अध्याय - १२१

॥श्रीराम समर्थ॥