देवयोनी व पितरयोनीचे वैशिष्ठ्य

देवयोनी व पितरयोनीचे वैशिष्ठ्य

- हे दूरवर बोललेलं ऐकू शकतात.
- दूर केलेली पूजा स्वीकारु शकतात.
- दूर केलेले स्तवन त्यांना संतुष्ट करु शकते.
- ते भूत-वर्तमान-भविष्य जाणतात.

- ते कोठेही जाऊ शकतात.
- त्यांचे शरीर १० तत्वांचे बनलेले असते.
- ते गंध व रसतत्वाने तृप्त होऊ शकतात.
- पितर सर्व प्रकारचे वरदान देऊ शकतात.
- अश्रध्दाळू माणसाने दिलेल्या दानाचा व मंत्रविहिन दानाचा ते स्वीकार करीत नाहीत.
-------------
पितरांना तिळासह दान द्यावे.
देवांना अक्षतेसह दान द्यावे.
पाणी व दर्भ कोणालाही चालतो.

॥श्रीराम समर्थ॥