स्कंदपुराण

स्कंदपुराण

हे पुराण भगवान स्कंदाने सांगितले म्हणून याला स्कंद-पुराण म्हणतात.

या पुराणात सर्वांत जास्त विषयांची वैविध्यपूर्ण मांडणी आहे.

हे पुराण खंडात्मक व संहितात्मक अशा दोन रुपात उपलब्ध आहे.

या पुराणात एकूण ७ खंड आहेत -

१) माहेश्वर
- केदारखंड
- कुमारिकाखंड
- अरुणाचल-माहात्म्य खंड
२) वैष्णव
- भूमिवाराह/वेंकटाचल-माहात्म्य
- उत्कलखंड/पुरुषोत्तमक्षेत्र माहात्म्य
- बदरिकाश्रम-माहात्म्य
- कार्तिकमास-माहात्म्य
- मार्गशीर्षमास-माहात्म्य
- श्रीमत्‌ भागवत-माहात्म्य
- वैशाखमास-माहात्म्य
- श्रीअयोध्या-माहात्म्य
३) ब्राह्म
- सेतु-माहात्म्य
- धर्मारण्य-माहात्म्य
- चातुर्मास्य-माहात्म्य
- ब्रह्मोत्तरखंड
४) काशी (पूर्वार्ध)
- काशी (उत्तरार्ध)
५) अवन्ती
- अवन्तीक्षेत्र-माहात्म्य
- रेवाखंड
६) नागर (पूर्वार्ध)
- नागर (उत्तरार्ध)
७) प्रभास
- श्रीद्वारिका-माहात्म्य
----------------------

या पुराणाचे वैशिष्ठ्य -

- भारतातील प्रमुख तीर्थांचे महत्व
- प्राचीन नद्यांच्या उद्गमाच्या कथा
- रामायण व महाभारत ग्रंथांचे माहात्म्य
- विविध व्रतांचे माहात्म्य
- भौगोलिक व ऐतिहासिक वर्णने

॥श्रीराम समर्थ॥