महाराजांच्या प्रवचनांतील नाम व नामस्मरण

१२ महिन्यांपैकी जानेवारी, फेब्रूवारी, डिसेंबर व सप्टेंबर या महिन्यातील दिवसांची प्रवचने नामाला वाहिलेली आहेत. ती एकत्रित वाचली असता सर्वच सार हाती लागून साधना तीव्र व्हायला मदत होऊ शकेल असे मला वाटले. यातील चित्रे माझ्या मूळ हस्तचित्रांवरून नूतन यांनी तयार केलेली आहेत.