महाराज कॅलेंडर फोटो

या लिंकमध्ये श्रीक्षेत्र गोंदवले येथे मिळालेल्या दैनंदिनीची पाने स्कॅन केलेली आहेत व त्या ३२ पानांचा एक अल्बम बनविला आहे. प्रत्येक पानावर साधकांच्या चिंतनासाठी महाराजांचे उपदेशाचे एक वाक्य दिलेले आहे व दुर्मिळ असा फोटो दिलेला आहे.

https://picasaweb.google.com/anusandhan1913/MaharajCalenderPhoto?authuse...

॥श्रीराम समर्थ॥

Comments

photo ani tyvaril bodh vachne

khup chan aheat agdi maharaj javal ahet ase vatate

खरे आहे!

तुम्हाला हे फोटो आवडले व महाराज भेटले - बरं वाटलं.

कॅलेंडरवरचे महाराजांचे फोटो

धन्यवाद!

महाराजांची इच्छा व कृपा!

Dainik Calendar !

Shree Maharanjanche 'Dainik Calandar' aatishay mohak photoni samrudha aahe aani bodhaprad vachane manala prasanna karatat.. Mee anek varshanpasun he calandar balagun aahe.. Shree Maharanjanchi krupa !! Jai Jai Raghuvir Samarth !!!