संपर्क / चौकशी

Dr. Mrs. Rujuta Vinod
Shanti-Mandir, 2100, Sadashiv Peth,
Vijayanagar Col.
Behind S. P. college
Pune - 411030

medium_DSC_0105 - Copy.jpg

Mobile: Dr. Mrs. Rujuta Vinod - 09371934520

E-mail -
rujutavinod@gmail.com

॥श्रीराम समर्थ॥

Comments

Your new book, ' Pindajidnyasa '.

डॊ.सौ.ॠजुता,
नमस्कार, तुमचे वरील विषयावरील नवीन पुस्तक वाचले. त्या संदर्भातील वेगवेगळ्या सर्व विषयांवर तुम्ही फार
छान लिहीले आहे. तुम्ही ज्या अवस्थांमधून गेलांत, त्याच अवस्थांमधून जाणार्या सर्वानांच, ही माहीती अत्यंत उपयोगी
आहे. तुमचे वाचन आणि ह्या विषयाचा अभ्यास खूप छान आहे. पुराणांच्या वाचनानें मिळालेल्या माहितीमुळें पुनर्जन्म
इ. गोष्टींसंबंधी मनांत येणार्या शंकांचे निरसन व्हायला खूप मदत होते.
अभिनंदन !

सौ.मंदाकिनी क्षेत्रमाडे.

धन्यवाद मंदाकिनी

दिलेल्या अनुभवांचा तुम्हाला उपयोग झाला.
माझे काम झाले.
प्रेरणा देणारे, लिहून घेणारे इतके प्रभावी आहेत की त्यांच्या हातचं बाहुलं होण्यात मजा आहे.

ऋजुता विनोद