सद्गुरूंचे स्तवन
जय जय आरती श्रीगुरूराया, सद्गुरूराया नमितो तव पदी संहरी माया मी जीव हा भ्रम द्वैतपसारा, द्वैतपसारा वारूनी दिधला अद्वैतसारा ॥धृ॥
परम परात्पर चिन्मय खाणी शतमुख स्तविता मंदली वाणी ॥१॥ जगत्जीवनप्रभू मंगलधामा, मंगलधामा नामरूपातीत तू अभिरामा ॥२॥
महिन्याप्रमाणे प्रवचनसार
श्रीमहाराजांचे पुण्यदर्शन
महाराजांचे मार्गदर्शन भाग १
महाराजांचे मार्गदर्शन भाग २
महाराजांचे मार्गदर्शन भाग ३
मोक्षदायी रामनाम
महाराजांविषयी इ-बुक्स
आपला अनुसंधान हा ग्रुप फेसबुकवर आहे. आपला श्रीमद्भगवद्गीता अभ्यासू गट ही फेसबुकवर आहे आपण सहभागी होऊ शकता. Requirement: your true name and true photo image on your profile with open wall posts.
डॉ. ऋजुता विनोद इ-बुक्स
ब्रह्मजिज्ञासा - भगवंत व त्याची माया
सृष्टीची निर्मिती-वृद्धी व प्रलय
त्रैलोक्य
सद्ग्रंथांचे वाचन
सगुण पूजेचे महत्व
शांतिकर्म
तीर्थयात्रा